निमित्त – नेमेचि येतो मग

निमित्त….. -माधव बापट नेमेचि येतो मग….. नेमेचि येतो मग पावसाळा! हे जितकं खरं इतकचं नेमेचि येतो निकाल दहावी बारावीचा हेही खरं. ज्यांचा पाल्य दहावी व बारावीत असतो त्यांची ती वर्षे म्हणजे युद्धच! बेबीची किंवा रोहनची दहावी किंवा बारावी म्हणजे ते पूर्ण कुटुंब मी माझे आई वडील, असल्यास भाऊ व बहिण प्रचंड तणावग्रस्त असतं. आपल्या सा-या …

प्रथम वर्धापन दिन

निमित्त….. – माधव बापट प्रथम वर्धापन दिन “चित्तवेध” चार अंकांचा झालाय बारसं केलंय शन्नांनीच मोठ्या कौतुकानं त्यांनींच त्याचं पहिल्यांदा मुखावलोकन केलं आणि आत्येच्या मायेने भाच्याला जगासमोर ठेवलं. कानात कुSSर्र करताना ते म्हणाले, “चित्तवेध”! विचलित झालेल्यांचे, अनामिक भीतीनं शंकित झालेल्यांचे परभाषेच्या आक्रमणाचा बाऊ करणा-यांचे, “चित्तवेध”!

रक्षण आरक्षणांचे

निमित्त… – माधव बापट रक्षण आरक्षणांचे “आपण या आरक्षणाच्या कुबड्या टाकून दिल्या पाहिजेत. आपल्या बुद्धीसामार्थ्यानिशी आपण इतरांशी स्पर्धा करायला हंवी. आर्थिक सहाय्य जरूर घ्यांव पण प्रवेशासाठी / नोकरीसाठी सर्वांना एकच कसोटी हवी.” असं बरंच काही मी बोललो. वर्ष होतं १९७२-७३. मी इंटरला होतो. आम्ही तरुण मंडळ स्थापन केल होतं. ते फक्त सुट्टीत चालायचं. एरवी मंडळातील …

मला असं वाटलं नव्हतं

निमित्त….. – माधव बापट मला असं वाटलं नव्हतं ! नव-वर्ष स्वागत यात्रा डोंबिवलीतच नव्हे तर महाराष्ट्रातही ठिकठीकाणी इतक्या उत्साहात दरवर्षी निघेल असं कधी वाटलं नव्हतं. संस्कृती रक्षणाचा हा अक्सर ईलाज इतका परिणामकारक व सर्वसमावेशक ठरेल असं कधी वाटलं नव्हतं. मला असं वाटलं नव्हतं की, स्वातंत्र्यवीर सावराकारांच तैलचित्र संसदेत समारंभपूर्वक लावलं जाईल. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांना जाणीवपूर्वक …

We are publishing ‘Chittavedh’ a Magazine by Chitpavan Sangha Dombivali through subdomain of Chitpavan Katta Website

We are happy to announce that we are publishing ‘Chittavedh’ Magazine by Dombivali on web through this own page. It will be treat for everybody to read it online & enjoy well written articles by all our authors. Chittavedh Magazine is run by Dombivali Chitpavan Sangha & Their Chairman Shree Madhav Ghule. Real Thank You …