फोन महिमा

झोपाळा फोन महिमा – माधव घुले सद्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात “फोन” चं महत्व आणि स्थान फार वरचं आहे. फोन व्यावसायिकांनाच लागतो असा एक समाज होता पण आता मात्र तो घरीही असायलाच हंवा असं मानलं जातं. विशेषतः ते एक प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जातं. त्यातूनही दोन खोल्यांच्या जागेतसुद्धा ” हॅंडसेट” आणि केवळ “स्टाइल” मारायला किंवा दुस-यांवर / …

व्यक्तिविशेष – कै. महादेव कृष्ण तथा अण्णा जोगळेकर

व्यक्तिविशेष कै. महादेव कृष्ण तथा अण्णा जोगळेकर सौ. अलका चितळे-जोगळेकर चित्तपावन ब्राम्हणांनी स्वतःपुरते नव्हे तर समाजाचे नेतृत्व स्वीकारून आपल्या गांवच्या व पर्यायाने देशाच्या विकासाला यथाशक्ति हातभार लावण्याचा ‘उद्योग’ नेहमीच केला पाहिजे. प्रस्तुत लेखाचा उद्देश अशा थोर व्यक्तींचा परिचय करवून तरुण पिढीस प्रेरणा देण्याचा आहे. डोंबिवलीकरांना सुपरिचित आपल्याच शेजारच्या भिवंडी गांवातील कै. महादेव विष्णू जोगळेकर या …

व्यक्तिविशेष – चतुरंगी चक्रदेव

व्यक्तिविशेष “चतुरंगी चक्रदेव” -माधव बापट चतुरंग रंग संमेलन २०, २१ डिसेंबर २०००३ ही नोंद तुमच्या आमच्या मानावर कायमची कोरली गेलीय. अत्यंत शिस्तबद्ध, सुनियोगीत, सुखावणारा असा दैवदुर्लभ सांस्कृतिक अनुभव आपण घेतला. चढत्या भाजणीनं रंगत जाणा-या या रंगसंमेलनाचा कळसाध्याय होता श्रीमान योगी नानाजी देशमुखांना समर्पित केलेला जीवनगौरव पुरस्कार आणि त्या निमित्तानं झालेली एकापेक्षा एक सरस भाषणं. श्री. …

व्यक्तिविशेष – श्री विष्णू शंकर ( दाजी ) दातार

व्यक्तिविशेष श्री विष्णू शंकर ( दाजी ) दातार ‘श्री लॉंड्री’ -माधव घुले निसर्गरम्य, शांत डोंबिवलीच्या अवघ्या बारा-पंधरा हजार वस्तीमध्ये एक सनातनी ब्राम्हण कुटुंबातील कॉलेज युवक एका खांद्यावर दप्तर आणि दुस-या खांद्यावर लोकांचे धुलाईचे/इस्त्रीचे कपडे घेऊन रेल्वेतून आणि घरोघर हिंडतो हे दृश्य आणि हाच युवक त्यानंतरच्या केवळ वीस बावीस वर्षात स्वकर्तुत्वाच्या बळावर याच नगरीचा एका लाखावर …

व्यक्तिविशेष – मराठी ग्रंथसूचीकार श्री. शरद केशव साठे

व्यक्तिविशेष मराठी ग्रंथसूचीकार श्री. शरद केशव साठे -माधव घुले आपल्यातील प्रत्येकाला सार्थ अभिमान वाटावा, समस्त डोंबिवलीकरांनाच नव्हे तर अन्य भाषिक वाङमय प्रेमींना ज्यांचा आदर वाटावा असा एक गुणी माणूस या डोंबिवलीत वास्तव्य करून आहे. “मराठी ग्रंथसूचीकार” असा गौरवपूर्ण उल्लेख ज्यांचा केला जातो अशी केवळ दोनच व्यक्तिमत्वं समस्त वाङमयकारांना ज्ञात आहेत. याचे पहिले मानकरी कै. शंकर …

पावसाळा… मनांतला

निमित्त….. -माधव बापट पावसाळा……..मनांतला आमच्या भागात घाटावर मुळातच पाउस कमी. वळवाचे झडझडून दोन-चार पाउस ठरलेले. मृगाच्या मुहूर्तावर वरुणराजाचं आगमनही ठरलेलं. कधी थोडं मागं पुढं व्हांयचं इतकंच. आठवडाभर हजेरी लावून परत शेतीकामाला उघडीप. पेरण्याबिरण्या झाल्या की परत शिडकावा, पण संततधार पाउस असा नाही. माझा गांव डोंगर पायथ्याशी वसल्यामुळं ना नदी ना मोठा ओढा. पावसाळी हवा मात्र …

आरक्षण – एक इष्टापत्ती !

निमित्त….. -माधव बापट आरक्षण – एक इष्टापत्ती ! ‘आरक्षण रद्द झालेच पाहिजे. रात्रीचा दिवस करून मर-मर मारून अभ्यास करायचा, ९०-९५ टक्के मार्क मिळवायचे आणि ‘तो’ दाखला नाही म्हणून प्रवेशाला वंचित व्हायचं हे किती दिवस चालणार? त्यातून प्रवेश मिळालाच तर दाखलेधारी बाजूच्या बाकावर! जिथं खरं तर एखाद दुस-या मार्काने प्रवेश गेलेला खरा हक्कधारी हंवा. आम्ही असं …

निमित्त

निमित्त… -माधव बापट जर्रे ने (कण) आफताब से (सूर्य) कहा, मैं तुममे समाया हुआ हूँ, मुझे अपना लो | हंसकर आफताब ने कहा, ज़रा अपने भीतर देखो, खुदको पहचानो, स्वयं कुछ बनो, कल तुम्हारा होगा, तुम खुद रोशनी फैलाओगे | सकारात्मक किंवा पोझीटिव्ह थिंकिंगचं उत्तम उदाहरण म्हणून वरील पंक्तीकडे पहावंच लागेल. आपल्या संघाच्या संदर्भात सुरवातीची …

नववर्ष स्वागत यात्रा

निमित्त….. -माधव बापट नववर्ष स्वागत यात्रा दोन तीन आठवड्यांपूर्वी एका रविवारी मी आणि माधवराव घुले आपल्या संघाच्या कार्यालयात बसलो होतो. माधवराव संघाच्या वार्षिक अहवालावर शेवटचा हात फिरवत माझ्याशी बोलत होते, इतक्यात संघाच्या युवोन्मेषचे टवटवीत चेहरे आंत डोकावले. ‘अरे या, या. ‘ माधवराव म्हणाले, आणि बघता बघता संघाची तरुणाई कार्यालयात स्थानापन्न झाली. ‘साप्ताहिक बैठक कां?’ मी …

Happy New Year – निमित्त

निमित्त….. -माधव बापट Happy New Year “मग काय? आज तू परस्परच ऑफिसमधून जाणार असशील ना ?” वंदनानं, सुधीरच्या बायकोनं कांहीशा नाराजीनं सकाळी डबा भरता – भरता विचारलं. “हो, कां?” सुधीर तिरकसपणे बोलला. “कुठं काय ! मी सहजच विचारलं” “हे ‘सहज’ मला कळतंय. आम्ही सगळे एकत्र येतो मजा करतो म्हणून तुम्ही जळता. तुम्ही बायका जा नां. …