दिव्या दिव्या दिपत्कार!

वेचक-वेधक दिव्या दिव्या दिपत्कार! सौ. मालती काळे पुण्याला आम्ही दर दिड-दोन महिन्यांनी जातोच. तिथेही आमचं स्वतःचं घर आहे; पण माझं मन तिथे रमत नाही. असंच एकदा पुण्याला गेलेले असताना दिवसभर झाडझूड व स्वच्छता करून मी थकून गेले होते. बाहेर जावंसं वाटत नव्हतं. बाहेर गेल्यावर फ्रेश वाटेल म्हणुन ह्यांनी खूप आग्रह केला, पण छे! मी कांही …

वृद्धाश्रम नव्हें, आनंदाश्रम!

वेचक-वेधक वृद्धाश्रम नव्हें, आनंदाश्रम! – विनायक जोशी एक ऑक्टोबर हा सर्वत्र अगदी परदेशातही जागतिक वृद्धादिन म्हणुन ‘पाळला’ नाही तर ‘साजरा’ केला जातो. जसे कॉलेजमध्ये वेगवेगळे दिन पाळले जातात तसेच सामाजिक क्षेत्रात हा दिवस अलीकडे गाजावाजा करून “पाळण्याची” पद्धत सुरु झाली आहे. मेडिकल चेकअपचे नांवानी शंभर रुपयात सर्व चेकिंगचे “कॅम्प”चे पेव फुटते आणि त्यात अडकलेले मासे …

संघाचा रौप्य महोत्सव

वेचक-वेधक संघाचा रौप्य महोत्सव (आमची गद्धेपंचविशी ?) समीर आठवले – कार्यकर्ता ‘युवोन्मेष’ दोन्ही विश्लेषणे एका समान आकड्यासाठी आणि ती म्हणजे २५. किती वेगळेपण आहे या दोन्ही शब्दांत! एखादा तरुण जेंव्हा २५ वर्षाचा होतो तेंव्हा त्याला गद्धे पंचविशीत आलास असं म्हणतात, पण जेंव्हा एखादी संघटना आपल्या पंचविशीत प्रवेश करते तेंव्हा त्याला रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणतात. (अर्थात इथे …

अग्निहोत्र

वेचक-वेधक अग्निहोत्र सौजन्य: वेदाविद्न्यान संस्था, शिवपुरी, अक्कलकोट विश्वमानवाच्या सुखी आणि स्वस्थ जीवनासाठी तसेच सृष्टीचक्र व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वेदांनी अग्निहोत्र विधी कथन केला आहे. पर्यावरण, मानवी शरीर व मन, प्राणी, वनस्पती यांना स्वास्थ्य प्रदान करणारा हा शास्त्रीय विधी वेद प्रतिपादित जैविक उर्जा विज्ञानावर आधारित आहे. निसर्गाच्या महत्वपूर्ण तालचक्रासमयी विशिष्ट आकाराच्या पात्रामध्ये, विशिष्ठ सेंद्रिय आणि औषधीयुक्त घटकांचे …

स्वाध्याय पोरका झाला

वेचक-वेधक स्वाध्याय पोरका झाला – विनायक जोशी बलिप्रतिपदेचा दिवस म्हणजे भाऊबिजेच्या आदल्या दिवशीची तिथी. काय दैवयोग असतात पहा! नेमका त्याच दिवशी स्वाध्यायींचा मेरुमणी असलेल्या दादाजी नामक झंझावातास शांत करण्यास यमराजाला सवड मिळाली. देवाला चांगली माणसे आवडतात हेच खरे कारण मनुष्याला माणुसपण देणारी स्वाध्याय चळवळ फोफावत असताना त्याचे प्रणेत्यास, संस्थापाकासाच काळाने आपल्या उदरी घ्यावे हे आपणांस …

अक्षय तृतीया

वेचक-वेधक अक्षय तृतीया संकलक : मोरेश्वर फडके, माधव घुले आपण जे साडेतीन मुहूर्त मानतो त्यात कार्तिक शुद्ध प्रतिपदा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, अश्विन शुद्ध दशमी व वैशाख शुद्ध तृतीया असे आहेत. त्रेतायुगाचा आरंभ या दिवशी झाला असे पुराणे सांगतात. या दिवसाच्या दानाला फार महत्व आहे. भविष्य पुराण तर सांगते, या दिवशी केलेल्या लहान अथवा मोठ्या दानाचे …

दिनचर्या नित्य पाळावी – ऋतूचर्या अवलंबावी

दिनचर्या नित्य पाळावी ऋतूचर्या अवलंबावी -वैद्य पराग पटवर्धन सर्वप्रथम हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! हे वर्ष आपल्या सर्वांना सुख-समृद्धीचे, भरभराटीचे जावो आणि आरोग्य लाभो अशी भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना! गेल्या अंकात आपण वसंत ऋतुविषयी माहिती बघितली. त्यामध्ये आपण निरोगी राहण्यासाठी वमन क्रिया कशी करावी हे बघितलं. आपण सर्वांनी वमन केलंही असेल. या अंकात ग्रीष्म ऋतुचर्या …

सनातन वैदिक धर्म

वेचक – वेधक सनातन वैदिक धर्म -विद्याधर करंदीकर (पंचागकर्ते) सांप्रत, धर्म या विषयावर लिहिणे, बोलणे अनेक लोकांना कटू लागते. सर्वसाधारण वर्ग धर्म या विषयाकडे उपेक्षेने पाहतो असे वाटते पण हा बुद्धिविभ्रम आहे. औषध कडू लागले तरी आरोग्य प्राप्तीसाठी ते अत्यावश्यक आहे म्हणून जबरदस्तीने पाजावे लागते. मानव यावत्सुखाची अपेक्षा करतो. तो सुख केंव्हा, कोठे मिळेल हे …

आ बैल (कुत्ते) मुझे मार

झोपाळा आ बैल (कुत्ते) मुझे मार -माधव बापट शनिवारी मलाही हाफ-डे असतो. डोंबिवलीला येता-येता साडेपाच-सहा वाजले. घरी येऊन बघतो तर दाराला कुलुप. जवळच्या किल्लीनं दार उघडलं, तर टीपॉयवर पिंकीची, माझ्या मुलीची चिठ्ठी. ‘मी व आई आजोबांकडे जात आहोत. आईनं सोमवारी रजा टाकलीय. मंगळवारी ती परस्पर ऑफिसला जाईल. मी घरी येऊन शाळेत जाईन. दूध वेळच्यावेळी तापवून …

सभ्य गृहस्थ हो?

झोपाळा सभ्य गृहस्थ हो? – माधव घुले प्रस्तुत लेखाचे शीर्षक वाचून आमच्या चतुर वाचकांची तात्काळ उमटणारी प्रतिक्रिया मीही चाणाक्ष असल्याने निश्चितच जाणुन आहे. पण ! हा पणच सभ्यतेच्या संदर्भात अनेकाअनेक प्रश्न उभे करतो. मुळात गृहस्थ म्हणणं हेच ज्याच्या त्याच्या सभ्यतेच्या प्रतिष्ठेला धरून असतं. त्यातही सभ्य असा उल्लेख करताना तो आदरपूर्वक केला जातो. हां, तसा अनेकदा …